इयत्ता २ री विषय – इंग्रजी 4.5 Word Basket page no 55
खालील प्रश्न हे पान क्रमांक 55 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Look, listen, repeat and read and write
खालील वाक्य ऐका मोठ्याने वाचा व पुन्हा पुन्हा म्हणा आपल्या वहीत लिहा
Find the rhyming words and write it.
खालील शब्दांमधील यमक जुळणारे ( एक सारखा उच्चार असणारे )शब्द शोधा आणि आपल्या वहीत लिहा
- सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी