इयत्ता १ ली विषय- मराठी रेघ लहान झाली page no 71
खालील प्रश्न हे पान क्रमांक 71 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील गोष्ट मोठ्याने वाचा वआपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
१ कोण फिरायला गेले होते ?
उत्तर :- ……………………………………
२ बादशहा अचानक का थांबला होता ?
उत्तर :- ……………………………………
३ बादशहाने वाळूवर काय केले ? .
उत्तर :- ……………………………………
४ बादशहाने बिरबलाला काय सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
५. बिरबलाने रेघ लहान कशी केली ? .
उत्तर :- ……………………………………
६. बादशहा चकित का झाला ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Fantastic goods from you, man. I’ve understand your
stuuff previous too and you’re just too excellent. I really like
what you have acquired here, reeally like whaqt yyou are stating and thhe way in whicxh you say it.
You make it enjoyable and you still cae for to kdep
it smart. I can’t wait to read far more from you. This is actually a wonderful site. https://Glassiindia.wordpress.com/