इयत्ता १ ली विषय- मराठी माझा घोडा page no 51
खालील प्रश्न हे पान क्रमांक 51 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील कविता मोठ्याने वाचा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ घोडा कसा चालतो ?
उत्तर :- ……………………………………
२ घोड्याच्या पाठीवर काय आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ घोड्याच्या पायात काय आहे ? .
उत्तर :- ……………………………………
४ घोडा आपली मान कशी वळवतो ? .
उत्तर :- ……………………………………
५. घोडा कसा आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. घोडा काय घालतो ? .
उत्तर :- ……………………………………
७. घोड्याला कोणी अडवू शकत नाही ? .
उत्तर :- ……………………………………
८. घोडा एका दमात काय ओलांडतो ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने कागदापासून मासा बनवा
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
I do not even understand how I stopped up right here, however I thought this
post was great. Ido not know who you’re but certainly youu
are going to a well-known bloger if you are nnot already.
Cheers! https://Glassi-India.mystrikingly.com/