इयत्ता २ री विषय- मराठी २०. कणभर तीळ page no 54-55

इयत्ता २ री     विषय- मराठी     २०. कणभर तीळ     page no  54-55 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 54-55    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  कोण उडत चालले होते   ?

 उत्तर :- ……………………………………

२  कोण हसायला लागले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कोण भरभर चालायला  लागले ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   कणभर तिळाचा किती नखरा आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. वाटेत कोणाचे घर लागले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  ताईच्या हातात काय होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे   गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी

  • सोप्या पद्धतीने हरणाचे चित्र काढा व रंगवा

Leave a comment