x-ray: शाओमीच्या या २ स्मार्टफोनमध्येही X-Ray कॅमेरा फीचर – poco f1, xiaomi mi 8 had x-ray cameras way before the oneplus 8 pro

[ad_1] नवी दिल्लीः गेल्या महिन्यात लाँच झालेला वनप्लस ८ प्रो (OnePlus 8 Pro) फोन आपल्या X-Ray कॅमेरा फीचर मुळे खूप चर्चेत आला होता. वनप्लस ८ प्रो आधीसारखा स्मार्टफोन नाही. ज्यात हे फीचर देण्यात आले होते. याआधी शाओमीच्या पोको एफवन (Poco F1) आणि शाओमीचा एमआय ८ (Mi 8) या दोन फोनमध्येही हे फीचर देण्यात आलेले आहे. … Read more