youtubers vs tiktokers: सोशल मीडियावर टिकटॉकर्स विरुद्ध युट्यूबर्स ‘वॉर’ – youtubers vs tiktokers on social media

[ad_1] शुभम् पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर लॉकडाउनच्या काळात सगळे घरी असल्यानं सोशल नेटवर्किंग साइट्सवर रमले आहेत. त्यातही युट्यूब आणि टिकटॉकवर तरुणांची जरा जास्तच हजेरी आहे. त्यांना अच्छे दिन आले असून, बऱ्याच व्हिडीओंना लक्षावधी व्ह्यूज मिळू लागले आहेत. पण, त्यातून सोशल मीडियावर सगळीकडे टिकटॉकर्स विरुद्ध युट्यूबर्स असं वॉरही सुरू झालेलं दिसतंय. वाचाः करोनाविरोधात जग ‘या’ टेक्नोलॉजीचा … Read more