Mothers Day: ‘मदर्स डे’ निमित्त सॅमसंगची १५ मे पर्यंत जबरदस्त ऑफर्स – samsung india rolls out mother’s day offers for galaxy z flip, s20 series smartphones
[ad_1] नवी दिल्लीः येत्या १० मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जाणार आहे. मदर्स डे निमित्त सॅमसंग कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये गॅलेक्सी झेड फ्लिपसोबत ११ हजार ३०० रुपयांची इयरबड्स केवळ ३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० सीरिजवर सुद्धा कंपनीने ऑफर आणली आहे. मदर्स डे ऑफर … Read more