samsung galaxy a31: सॅमसंग Galaxy A31 भारतात ४ जूनला लाँच होणार – samsung galaxy a31 launching in india on june 4: check expected price and more
[ad_1] नवी दिल्लीः दक्षिण कोरियाचा स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगने आपला ए सीरिज अंतर्गत येणारा स्मार्टफोन Samsung Galaxy A31 स्मार्टफोनच्या लाँचच्या तारखेची घोषणा केली आहे. मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरवर एक पोस्ट टाकली असून यात म्हटले की, कंपनी ४ जून रोजी एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये नवीन सॅमसंग फोन लाँच करणार आहे. सॅमसंग इंडियाने ट्विट केले आहे. Galaxy A31 केवळ दिवसात … Read more