वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेल, ऑफर्स मिळणार
[ad_1] चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) ने आपली लेटेस्ट वनप्लस ८ सीरिज भारतात नुकतीच लाँच केली आहे. ग्राहकांना आता या सीरिज अंतर्गत वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइट, स्टोर, ई-कॉमर्स साइट आणि अॅमेझॉनवरून खरेदी करता येवू शकणार आहे. कंपनीने या फोनसोबतच भारतीय बाजारात वनप्लस बुलेट झेड ईयरफोन सुद्धा लाँच केला आहे. … Read more