oneplus 8: वनप्लसच्या फोनवर १० हजारांपर्यंत सूट, जबरदस्त फीचर्स – you can buy these oneplus smartphones at attractive discounts and offers

[ad_1] तुम्हाला वनप्लसचा महागडा फोन खरेदी करायचा आहे का?, महागडा फोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे कमी बजेट आहे का?, परंतु, वनप्लस कंपनीने फोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला यावेळी दिली आहे. वनप्लसच्या स्मार्टफोनवर तब्बल १० हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करण्याची ही खास संधी मिळत आहे. वनप्लस स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. कंपनीच्या … Read more

वनप्लस ८, वनप्लस ८ प्रोचा १८ मे रोजी स्पेशल सेल, ऑफर्स मिळणार

[ad_1] चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) ने आपली लेटेस्ट वनप्लस ८ सीरिज भारतात नुकतीच लाँच केली आहे. ग्राहकांना आता या सीरिज अंतर्गत वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइट, स्टोर, ई-कॉमर्स साइट आणि अॅमेझॉनवरून खरेदी करता येवू शकणार आहे. कंपनीने या फोनसोबतच भारतीय बाजारात वनप्लस बुलेट झेड ईयरफोन सुद्धा लाँच केला आहे. … Read more