mygov india ceo: जिओ फोन युजर्संसाठी आरोग्य सेतू अॅप लाँच होणार – aarogya setu for kaios-based jio phones already in development, confirms mygov india ceo

[ad_1] नवी दिल्लीः आरोग्य सेतू अॅपचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. बुधवारी सरकारने फीचर फोन आणि लँडलाईन युजर्संसाठी आयव्हीआरएस IVRS सेवा लाँच केली होती. आता सरकार जिओफोन युजर्संसाठी वेगळा आरोग्य सेतू मोबाइल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. याची माहिती MyGov India चे सीईओ अभिषेक सिंह यांनी एका मुलाखतीत दिली. … Read more