बॅटरीतून निघाला धूर आणि जळायला लागला फोन
[ad_1] नवी दिल्लीः जवळपास चार वर्षाआधी सॅमसंगच्या Note 7 स्मार्टफोनमधील बॅटरीत कमतरता आली होती. त्यामुळे स्फोटाच्या घटना समोर आल्या होत्या. कंपनीला आपल्या डिव्हाईसचे उत्पादन थांबवावे लागले होते. आता पुन्हा एकदा सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनमध्ये स्फोट होत असल्याच्या घटना समोर येत आहे. कॅलिफॉर्निया येथील एका युजर्सने याचा एक व्हिडिओ फुटेज शेअर केला आहे. एका ब्रँडच्या … Read more