airtel recharge plan: एअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा – airtel 84 days recharge plan with unlimited calling and data

[ad_1] नवी दिल्लीः एअरटेल आपल्या ग्राहकांना वेगवेगळी वैधता असलेली अनेक प्लान ऑफर करीत आहे. यात ८४ दिवसांचा प्लान खूप प्रसिद्ध आहे. एअरटेलचे ८४ दिवसांची वैधता असलेले तीन प्लान आहेत. याची किंमत ३७९ रुपये, ५९८ रुपये आणि ६९८ रुपये आहे. यात ग्राहकांना भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाःWhatsApp ची जबरदस्त ट्रिक्स, तुम्ही बनू शकता … Read more