airtel recharge plan: एअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा – airtel 84 days recharge plan with unlimited calling and data

[ad_1]

नवी दिल्लीः एअरटेल आपल्या ग्राहकांना वेगवेगळी वैधता असलेली अनेक प्लान ऑफर करीत आहे. यात ८४ दिवसांचा प्लान खूप प्रसिद्ध आहे. एअरटेलचे ८४ दिवसांची वैधता असलेले तीन प्लान आहेत. याची किंमत ३७९ रुपये, ५९८ रुपये आणि ६९८ रुपये आहे. यात ग्राहकांना भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.


वाचाःWhatsApp ची जबरदस्त ट्रिक्स, तुम्ही बनू शकता चॅटिंगचे ‘मास्टर’

Airtel चा ३७९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यात युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये युजर्संना एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय ९०० एसएमएस दिले जातात. ज्या युजर्संना कमी डेटा आणि जास्त कॉलिंगची गरज भासते त्या युजर्संसाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, एअरटेल Xstream प्रीमियम आणि Wynk म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते.

Airtel चा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लान
या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो. यात एकूण १२६ जीबी डेटा युजर्संना मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, एअरटेल Xstream प्रीमियम आणि Wynk म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते.

वाचाःसॅमसंगचे स्वस्तातील दोन फोन होताहेत लाँच, किंमत ९००० ₹

वाचाःनोकियापासून शाओमीपर्यंत, ५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन

Airtel चा ६९८ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलचा हा तिसरा प्लान आहे ज्याची वैधता ८४ दिवस आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये युजर्संना एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये झी ५ प्रीमियम, एअरटेल Xstream प्रीमियम आणि Wynk म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते.

वाचाः१५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील ३२ इंचाचे जबरदस्त स्मार्ट टीव्ही

वाचाःनोकियाचा नवा स्मार्ट TV, जाणून घ्या किंमत

[ad_2]

Source link

Leave a comment