AIIMS Raipur: मोबाइलने करोना संसर्गाचा जास्त धोका, हॉस्पिटलमध्ये वापरावर बंदी हवीयः डॉक्टर – dirty mobile phones can spread coronavirus, suggests article by doctors of aiims raipur
[ad_1] देशातील करोना संसर्ग वाढत असल्याने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), रायपूरच्या डॉक्टरांच्या म्हणन्यानुसार, हॉस्पिटलममध्ये मोबाइल फोनचा वापर करण्यावर बंदी आणायला हवी. कारण मोबाइल सारखे उपकरणामुळे करोना व्हायरस जास्त पसरू शकतो. मोबाइलमुळे रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, मोबाइल … Read more