Honor 9X Pro: Honor 9X Pro स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार – honor 9x pro with 16mp pop up selfie camera to launch in india today here is price and specifications

[ad_1] नवी दिल्लीः ऑनरचा नवीन स्मार्टफोन 9X Pro आज भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन Kirin 810 प्रोसेसर, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ४०० एमएएच क्षमतेची बॅटरी यासारखे फीचर या मोबाइलमध्ये असणार आहेत. या फोनला ग्लोबल बाजारात ऑनर व्ह्यू ३० प्रो फोनसोबत फेब्रुवारी महिन्यात लाँच केले होते. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात गुगल प्ले स्टोर … Read more