charging smartphone: स्मार्टफोन चार्ज करताना ‘ही’ काळजी घ्यायला हवी – remember these things before charging smartphone
[ad_1] नवी दिल्लीः जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन व्यवस्थित वापरला तर तुमच्या फोनची बॅटरी वाढवता येऊ शकते. तसेच चार्ज करण्याची पद्धत तुम्ही कशी अवलंबता यावरही बरेच काही अवलंबून आहे. प्रत्येकाने चार्जिंग टिप्सचा वापर केला तर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी बॅक अप वाढू शकतो. वाचाः नोकिया 220 4G फीचर फोन लाँच, पाहा किंमत ओरिजनल चार्जरने फोन चार्ज करा … Read more