mobile payment apps: ऑनलाइन पेमेंट्स करताना हे अॅप्स अन् हे मुद्दे लक्षात ठेवा – innovative mobile payment apps and e-wallets

[ad_1] अनुपम भाटवडेकर सध्या आपण सगळेच बदलाला सामोरे जात आहोत. अगदी दैनंदिन गोष्टींमध्येसुद्धा थोडेफार बदल झाले आहेत. त्यातलीच एक महत्त्वपूर्ण म्हणजे आर्थिक व्यवहार होय. नुकत्याच घेतलेल्या एका सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, जवळपास ४२ टक्के भारतीयांनी दैनंदिन जीवनात ऑनलाइन पेमेंट्सच्या पर्यायांचा वापर करायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन पेमेंट्स करण्यासाठी ‘यूपीआय‘ (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) हे … Read more