lock down: खानाखजानाः ट्विटरवर चर्चा पुरुषांच्या स्वयंपाकाची – social media trend on internet men cook delicious food during lock down
[ad_1] लॉकडाउनच्या काळात अनेक पुरुष मंडळींनी घरच्या स्वयंपाकघराची धुरा ‘चवीनं’ सांभाळली. याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली होतीच. आता हेच पुरुष टि्वटरवरून पाककलेतील कौशल्य दाखवणारे फोटो पोस्ट करू लागले आहेत. नीरज पंडीतस्वयंपाक म्हणजे केवळ मुलींनी शिकण्याची कला आहे, असा समज आजही भारतात अनेक भागांमध्ये दिसून येतो. मात्र लॉकडाउनच्या काळत अनेक पुरुष मंडळींनी स्वयंपाकघराची धुरा समर्थपणे सांभाळली. … Read more