corona effect: जिगरबाज तरुण-तरुणींचा कमाईसाठी ऑनलाइन मार्ग – online route acceptable youth after corona effect in india

[ad_1] ज्ञानेश्वरी वेलणकर लॉकडाउननं अनेकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. या कठीण काळात तसंच पुढल्या काळातही नोकरी-व्यवसायाची शाश्वती राहिलेली नाही. पण, या कसोटीच्या काळात काही जिगरबाज तरुण-तरुणींनी स्वत:मधल्या कला-कौशल्याचा कल्पकतेनं वापर करत अर्थाजनाचे ऑनलाइन मार्ग शोधून काढले. कुणी चित्रकलेचे, अभिनयाचे, योगाचे ऑनलाइन वर्ग सुरू केले, तर कुणी भाषेचे धडे द्यायला सुरुवात केली. जो-तो आपापल्या परीनं या … Read more