aarogya setu app: नागपूरः ४४ हजार ग्रामस्थांकडे ‘आरोग्य सेतू अॅप’ – aarogya setu app download to 44,000 villagers in nagpur district
[ad_1] म.टा. प्रतिनिधी, नागपूर करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने सरकारने विविध उपाययोजना करीत आहे. यात ‘आरोग्य सेतू’ अॅपचाही समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात करोनाबाबत नागरिकांना अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. जिल्ह्यातील ४४ हजाराहून अधिक नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या … Read more