♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता पाचवी विषय परिसर 2 इतिहास म्हणजे काय Home Study

 खालील व्हिडिओ पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

1. इतिहास कोणते शास्त्र आहे ? .

उत्तर ……………………………………….

2. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी कशाचे भाग पाडतो ? . 

उत्तर ……………………………………….

3.  निघून गेलेला क्षण म्हणजे काय ? 

उत्तर ……………………………………….

4. इतिहास कशाला म्हणतात  ? 

उत्तर ……………………………………….

5.इतिहासाच्या मांडण्याची पद्धत इतर शास्त्र पेक्षा वेगळी का आहे  ?

उत्तर ……………………………………….

6.इतिहासाची साधने कशाला म्हणतात ?

उत्तर ……………………………………….

7. इतिहासाच्या साधनाचे प्रकार कोणकोणते आहेत ? 

उत्तर ……………………………………….

8. इतिहासाची साधने तपासण्याची शास्त्रीय पद्धत कोणती. ? 

उत्तर ……………………………………….

9.    पर्यावरणाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो 

उत्तर ……………………………………….

10.थोर व्यक्तीच्या  चरित्रातून काय मिळवून देण्याचे कार्य इतिहास  करतो ?  

उत्तर ……………………………………….