♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता तिसरी विषय परिसर आपल्या अवतीभवती Home Study

 खालील व्हिडिओ पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

1. परिसर कसा बनतो? .

उत्तर ……………………………………….

2. परिसरामध्ये काय काय असते ? . 

उत्तर ……………………………………….

3.  आपण कशाचा भाग    आहोत ? 

उत्तर ……………………………………….

4. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचे कोणते दोन गट पडतात ? 

उत्तर ……………………………………….

5.सजीवांचे कोणते दोन गट पडतात  ?

उत्तर ……………………………………….

6.वनस्पती सजीव आहे हे कशावरून समजते ?

उत्तर ……………………………………….

7. रोपांना कशाची गरज असते ? 

उत्तर ……………………………………….

8. परिसरातील पाच सजीवांची यादी करा . ? 

उत्तर ……………………………………….

9.   परिसरातील पाच निर्जीव   वस्तूंची यादी करा .  

उत्तर ……………………………………….