♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता चौथी विषय इतिहास 2. संतांची कामगिरी Home Study

खालील व्हिडिओ पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

1. महाराष्ट्रात कोणकोणते संत होऊन गेले त्यांची नावे लिहा .

उत्तर ……………………………………….

2. महाराष्ट्रातील स्त्री संतांची नावे लिहा . 

उत्तर ……………………………………….

3.  संतांनी कोणत्या गुणांची शिकवण दिली 

उत्तर ……………………………………….

4. संतांनी लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण केली . 

उत्तर ……………………………………….

5.श्री चक्रधर स्वामी मूळचे कुठले होते ?

उत्तर ……………………………………….

6.श्री चक्रधर स्वामींनी कोणता उपदेश दिला ?

उत्तर ……………………………………….

7. श्री चक्रधर स्वामींना काय मान्य  नव्हते ? 

उत्तर ……………………………………….

8. श्री चक्रधर स्वामींनी कोणत्या पंथाची स्थापना केली ? 

उत्तर ……………………………………….

9. श्री चक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला ? 

उत्तर ……………………………………….