खालील व्हिडिओ पूर्ण पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
Listen and read aloud. वाक्य मोठ्याने वाचा वहीत लिहून काढा
* Oh, what shall I do ?
* What shall I take ?
* What shall I say ?
खालील शब्द आपल्या वहीत लिहून काढा वाचा व त्याप्रमाणे कृती करा.
Read aloud and remember. Copy the sentences in your notebook.
खालील वाक्य वाचा लक्षात ठेवा आणि आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा
* I will eat all vegetables.
* I will not waste water.
* I will help my friends.
* I will take care of my things.