खालील व्हिडिओ पूर्ण पहा व त्यानुसार शब्दांचे वाचन करा .
1. वरील शब्द सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा .
2. Find and name the following from the chart.
वरील शब्दांवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
• Two animals. • Three things you play with.
• Two birds. • Four things we eat.
3. How many five-letter words do you see here ?
Name them.
वरील चित्रामध्ये पाच अक्षरी कोण कोणते शब्द आलेले आहेत ते लिहा
4. How many six-letter words do you see here ?
Name them.
वरील चित्रात आलेले सहा अक्षरी शब्द आपल्या वहीत लिहा.