♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ३ री विषय- मराठी 1 रानवेडी page no 1

इयत्ता ३ री    विषय- मराठी    1 रानवेडी     page no  1

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  1  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   पोर कोणावर भाळली आहे ?

 उत्तर :- ……………………………………

२ मुलीच्या कानामध्ये कशाचे डूल आहेत   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   मुलीच्या गळ्यामध्ये कशाचा गळसर आहे? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मुलीने केसांमधली कोणती फुले माळली आहेत ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   मुलीने कशाचा झुला केला आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६ कशाचा . ढोल वाजला आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • राजाचे आवडते पोपट | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

  • तुम्हाला माहित आहे का की हिरा कसा बनतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी


दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा