♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- मराठी 1 धरतीची आम्ही लेकरं page no 1

इयत्ता  ४ थी   विषय- मराठी  1 धरतीची आम्ही लेकरं        page no 1  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  1   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   आपण कोणाची लेकरे आहोत असे कवी सांगतात ?

 उत्तर :- ……………………………………

२  रानावनात कोण गाणे गात आहे  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  शेतकरी मेहनत कोठे करतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शेतीमधील पीक कशा प्रमाणे चमकत आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. कशी ऐकता स्थापन करावे असे कवी सांगतो   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   या कवितेचे कवी कोण आहेत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. कविता सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • राजाचे आवडते पोपट | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी


  • तुम्हाला माहित आहे का की हिरा कसा बनतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा