पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

1) वरील फळांची चित्रे दाखवावीत. त्यांची नावे विचारावीत.

2) फळांच्या नावाच्या नामपट्ट्या मुलांना दाखवाव्यात. चित्र व नाव यांची ओळख करून द्यावी.

3) उजळणी घ्यावी. (विविध चित्र आणि त्याची नावे अशा पट्ट्या ‘भाषा पेटीत’ दिलेल्या आहेत. त्यांचा कल्पकतेने वापर करावा.)

+ कल्पक होऊ या

१) शिक्षक नामपट्ट्या विद्यार्थ्याकडे देतील.

२) फळाचे नाव उच्चारताच त्या त्या नावाची नामपट्टी आणून देण्याची सूचना करावी. ३) योग्य नामपट्टी आणणाऱ्या विद्यार्थ्यांचे/ गटाचे कौतुक करावे.

४) ज्यांना नामपट्टी ओळखता आली नाही त्यांना काही सूचक गोष्टी सांगून त्याचे मनोबल वाढवावे. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे. मनोधैर्य वाढवावे.

५) शिक्षकांनी वर्गातील वातावरण आनंददायी व उत्साही ठेवावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी