पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या

| A Read aloud

गमतीशीर सूचनांचा खेळ खेळूया

सरावासाठी हा खेळ आहे)

(मुलाला ऐकलेले कितपत समजते, त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करता येते का हे तपासण्यासाठी आणि

१) ‘सापासारखे चाल’, ‘उडी मार’, ‘पळत जाऊन दार उघड’, ‘उजव्या पायावर उभे राहून • लंगडी घाल’ अशा सूचना एकेका मुलाला द्या आणि त्याप्रमाणे मुलाने कृती करून दाखवा. इतर मुलांनी ते बरोबर आहे ना हे तपासावे आणि चुकले तर तसे सांगा.

+ चला सक्षम बनू या

१) आता अधिक गुंतागुंतीच्या सूचना कराव्यात. उदाहरणार्थ डाव्या हातात पेन्सिल घे आणि टेबलाच्या उजव्या ड्रॉवरमध्ये ठेव.

2. चला सराव करू या

आता आणखी सूचना सांगून कृती करून घ्या.

+ कल्पक बनू या

१) भरभर, मध्यम, सावकाश अशी आवाजाची वेगवेगळी पट्टी वापरून तशा गतीने कृती करून

घ्या.

२) एकेका मुलाला सूचना देण्याची व इतर मुलांकडून कृती करून घेण्याची संधी द्या. (काही मुलांना एकदा ऐकून समजेल. काही मुलांना अधिक वेळा सांगावे लागेल, तर अशा मुलांना छोट्या सूचना देऊन कृती करून घ्या.)

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी