इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 1.7 My Name Page no12
इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 1.7 My Name Page no12 खालील व्हिडिओ पहा आणि स्वतः विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करा. खालील प्रश्नांची उत्तरे द्या हे प्रश्न पालकांनी आपल्या मुलांना विचारावेत What’s your father’s name? Tell me the name of your school. What’s your teacher’s name? Tell me your friends name ?