इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 9 नकाशा आपला सोबती page no 39
इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 9.नकाशा आपला सोबती page no 39 खालील प्रश्न हे पान क्रमांक ३९ ते ४१ वरील आहेत खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा . १ आपल्याला भूरचना ची माहिती असणे आवश्यक आहे ? उत्तर :- …………………………………… २ समोच्च रेषा … Read more