इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 22
इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 22 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास एका शब्दाचे दोन अर्थ विद्यार्थ्यांनी पुढील वाक्यांचे प्रकटवाचन घ्यावे. 1. नदीच्या तीरावरून त्याने मारलेला तीर झाडाच्या बुंध्यात रुतला. 2. कधीही हार न पत्कारलेल्या खेळाडूचा सरपंचांनी हार घालून सत्कार केला. 3. मंदारची पुरी खोड मोडली. 4. आंब्याच्या झाडाचे खोड मोठे असते. 5. … Read more