इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 22
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

उदाहरण सोडवून पाहू….
● दिलेल्या माहितीवरून गुणाकाराची उदाहरणे तयार करून सोडव
१) एका बरणीत ४२ गोट्या, बरण्या ७.
उदाहरण एका बरणीत ४२ गोट्या तर अशा ७ बरण्यात एकूण किती गोट्या भरता येतील?

२) एका टेंपोमध्ये ६८ पोती, ८ टेंपो,
३) एक तास ६० मिनिटे, ४ तास
४) एक वही ४८ पाने, ९ वया.

Thông tin đầy đủ, không vòng vo.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy