इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 22
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
चित्राचे निरीक्षण करून याविषयी आपले विचार लेखी स्वरूपात मांडणे
खालील चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा त्या चित्रांमध्ये काय माहिती दिसत आहे ती आपल्या वहीत लिहा

- उदा. भाजीपाला घ्यायला जायचे आहे. तू कोणकोणत्या भाज्या घेशील त्याची यादी तयार कर.