coronavirus india : ‘विवो इंडिया’कडून राज्य सरकारला १ लाख मास्क – coronavirus india: vivo india donates more than one lakh masks to healthcare workers in maharashtra
[ad_1] मुंबईः चीनची स्मार्टफोन कंपनी विवो इंडियाने भारतातील करोना व्हायरस रोखण्यासाठी आपली छोटीशी मदत जाहीर केली आहे. विवो इंडियाने राज्य सरकारकडे १ लाख मास्क दिले आहेत. तसेच याशिवाय कंपनीने ५ हजार एन९५ मास्क सुद्धा दान दिले आहेत. करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. … Read more