Jack Dorsey : करोना व्हायरसः ट्विटरच्या सीईओची मोठी घोषणा – coronavirus twitter ceo jack dorsey announces 1 billion help in fighting pandemic
[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी जगभरातील सरकारने आपली आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारला मदत करण्यासाठी जगभरातील कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. अनेक जण पुढे येऊन आर्थिक मदत करीत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. मायक्रो ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर Twitter चे सीईओ डोर्सी यांनी करोना विरूद्धच्या लढाईसाठी … Read more