lockdown : लॉकडाऊनः मोबाइल अॅप्सवर युजर्संचे १७८१ अब्ज खर्च – lockdown: users spend 1781 billion rupees on mobile apps
[ad_1] नवी दिल्लीः संपूर्ण जगात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना घरातच थांबावे लागत आहे. करोना व्हायरसमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी अॅप कंपन्यांना याचा मोठा फायदा झाला आहे. लॉकडाऊनमध्ये स्मार्टफोन आणि अॅप्स मनोरंजन हेच अनेकांची करमणूक साधन बनले आहे. त्यामुळे लोक यावर जास्त वेळ … Read more