इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Tock, Tock, Tong, Tong All Day Long
page no 53
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1Who was living right and left side to the minister ?मिनिस्टर च्या उजव्या व डाव्या बाजूला कोण राहत होते
Answer:- ………………………………
2 What do Blacksmiths and carpenters do in the morning ? लोहार आणि सुतार सकाळी सकाळी काय करायचे ?
Answer:- ………………………………
3. What to do decide the minister ?मिनिस्टर ने काय करायचे ठरवले ?
Answer:- ………………………………
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी