इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Messages page no 54
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Listen and read with me.
खालील उतारा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाचा व आपल्या वहीत लिहा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1How a horse is used to convey a message ?संदेश पोहोचवण्यासाठी घोड्याचा वापर कसा केला जात ?
Answer:- ………………………………
2 What is a trained pigeon used for?प्रशिक्षित कबुतरा चा वापर कशासाठी केला जात?
Answer:- ………………………………
3. Why do some people play drums?काही लोक ड्रम का वाजवत ?
Answer:- ………………………………
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी