इयत्ता ६ वी विषय- भूगोल ७. खडक व खडकांचे प्रकार page no 40-41

इयत्ता  ६ वी  विषय-    भूगोल   ७. खडक व खडकांचे प्रकार    page no  40-41 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   40-41   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  खडक कशाला म्हणतात  ?

 उत्तर :- ……………………………………

२  खडकाचे गुणधर्म कशावर अवलंबून असतात  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ खडका मध्ये कोण कोणती खनिजे आढळतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  खडकाचे प्रकार लिहा ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   अग्निजन्य खडक कसा तयार होतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   अग्निजन्य खडक कोठे आढळतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  गाळाचे खडक कसे तयार होतात याविषयी माहिती मिळवा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९. गाळाच्या खडकांची उदाहरणे लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे   गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी




  • जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



1 thought on “इयत्ता ६ वी विषय- भूगोल ७. खडक व खडकांचे प्रकार page no 40-41”

Leave a comment