♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस १२

इ   6 वी  सेतू  अभ्यास दिवस  १२

विषय  – गणित 

maths-setu-


खालील वजाबाकी चे उदाहरण समजून घ्या

खालील उदाहरणे सोडव.

1) संदेशला 27,459 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 24,575 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल ?

2) पहिल्या वर्षी एका साखर कारखान्यात 26,37,356 पोती साखर तयार झाली, दुसऱ्या वर्षी 34,92,978 पोती साखर तयार झाली. तर कारखान्यात दुसऱ्या वर्षी किती पोती जास्त साखर तयार झाली ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment