इ 6 वी सेतू अभ्यास दिवस ११
विषय – गणित

बेरीज करा.
(1) 42,311+65,36,624
(2) 3,17,529+8,04,613
(3) 12,42,746 +4,83,748
(4) 24,12,636 +23,19,058
(5) 2,654 +71,209 +5,03,789
(6) 29+726+51,36,274
(7) 14,02,649+ 524+28,13,749
(8) 23,45,678 +9,87,654
(9) 22 +6,047 +3,84,527
(10) 2,345+65,432 +76,54,369
खालील उदाहरणे सोडवा.
1. एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती
झाले ?
2. सहा अंकी सर्वांत मोठी संख्या व सहा अंकी सर्वांत लहान संख्या यांची बेरीज किती येईल ?
3. सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,609 रुपयांचे मळणीयंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले ?
4. एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले, तर दोन्ही वर्षांत मिळून किती कापड तयार झाले ?
5. राज्यशासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक व 3,26,578 रुपयांचे दूरदर्शनसंच दिले, तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले ?