♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ ५ वी सेतू अभ्यास दिवस ११

इ  ५   वी  सेतू अभ्यास दिवस  ११

विषय  – गणित

१. सलोनी, गौतम व जॉन यापैकी ६५३० + २९ हे गणित कोणी बरोबर सोडवले आहे ? ज्यांनी बरोबर सोडविले असेल त्याच्या नावापुढे दिलेल्या चौकटीत बरोबरअशी खूण कर.

२. बेरीज कर: ३८० + ३६ + १४० + ७७

जॉन

३. बेरीज कर: ५२१३८ + २३०० + ५१

४. हातचा मनात धरून आडव्या मांडणीने बेरीज कर. .

२४३५२ + ४५८

५. एका सभेला १५०४ पुरुष, ७५२ महिला व ७५ मुले उपस्थित होते. तर त्या सभेला एकूण कितीजण उपस्थित होते ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी