इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 35
विषय – गणित आजचा सेतू अभ्यास

सोडवून पाहू…
तुझी शाळा सुरु होणार आहे, त्यासाठी आवशक स्टेशनरी साहित्य खरेदीचे ५०० रुपयापर्यंत खर्च येईल असे अंदाजपत्रक तयार करून ते आई बाबांना दाखव.

चौकटीत दिलेले मूल्य येण्यासाठी तू त्यापुढे दिलेल्या कोणत्या किती नाणी नोटा निवडशील ते रिकाम्या चोकटीत लिही.
