इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ 4 थी   आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – इंग्रजी आजचा सेतू अभ्यास


Learning Activity:

Read aloud and guess the missing words. ( मोठ्याने वाचा आणि न दिलेले शब्द ओळखा.)

Use picture cards from the book and practice to guess missing the words. (पुस्तकात दिलेल्या चित्र कार्डचा वापर करा आणि न दिलेले शब्द ओळखण्याचा सराव करावा.)

Use different pictures and guess the missing words.

वेगवेगळ्या चित्रांचा वापर करा आणि न दिलेले शब्द ओळखण्याचा सराव करा.)

Practice :

Use the new pictures and try to guess the words. Teacher uses maximum pictures/objects from surrounding for practice.

( दिलेल्या चित्रांच्या जागी नवीन चित्रांचा वापर करावा आणि न दिलेला शब्द शोधण्याचा सराव करावा. शिक्षकांनी सभोवतालच्या जास्तीत जास्त चित्र/वस्तूंचा सरावासाठी वापर करावा.) (king, fish,lion,water.)


4. विषय – परिसर अभ्यास / विज्ञान कृतिपत्रिका

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  / विज्ञान कृतिपत्रिका याचा अभ्यास करण्यासाठी



Leave a comment