♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास


कृतिपत्रिका : 19

समजून घेऊ या हालचालीतील ताळमेळ : संदर्भ: इयत्ता तिसरी पाठ 16. ज्ञानेंद्रिये अध्ययन निष्पत्ती : विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात. लक्षात घेऊया :

आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. उदा. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, प्रत्येक काम करताना आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरत असतो. उदा. पोळ्या लाटणे. या कामात दोन्ही हातांमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे. पोळी लाटताना आणि भाजताना डोळ्यांनी त्याकडे पाहिले जाते. पोळी नीट भाजली जातेय ना, करपत नाहीये ना, याकडे लक्ष द्यावे लागते.

या सगळ्या हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर काय होऊ शकते ? पोळ्या गोल होणार नाहीत, पोळपाटाला चिकटू शकतात, कच्च्या राहू शकतात किंवा करपू शकतात. कोणतेही काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ बसेल, तर कामात चुका किंवा घोटाळे होऊ शकतात.

सराव करूया :

प्र. 1) पुढील क्रियांमध्ये कोणकोणत्या अवयवांमध्ये ताळमेळ साधला जातोय ते सांगा.

सराव करूया :

प्र. 1) पुढील क्रियांमध्ये कोणकोणत्या अवयवांमध्ये ताळमेळ साधला जातोय ते सांगा.

1.

2.

3.

4.

5.

प्र. 2) वरील हालचामध्ये ताळमेळ नसेल तर कोणकोणत्या चुका होऊ शकतात?

प्र. 3) तुम्ही करत असलेल्या कुठल्याही दोन कृतींमधील हालचालींमध्ये ताळमेळ कसा साधला जातो ते सांगा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठीLeave a comment