♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 35

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 35

विषय  – परिसर अभ्यास आजचा सेतू अभ्यास

पहिले काही आठवूया – –

तुमचे वडील काय काम करतात ? 1.

  1. तुमचे आजोबा कोणते काम करायचे ?
  1. आपण पाणी थंड ठेवण्यासाठी पूर्वी माठ तर आता फ्रिज वापरतो 2. शेतकरी पूर्वी धान्य स्वतः काढत असे पण आता यंत्राच्या मदतीने करतो
  2. आपले आजोबा पूर्वी जे काम करत होते ते आता कोणते काम करतात ते पहा.

आवश्यक साहित्य – व्यवसायिकाचे चित्र

अध्ययन अनुभव –

आपल्या वेगवेगळ्या गरजा विविध व्यावसायिकांच्या मदतीने पूर्ण उद्या आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल झालेला आहे..

१. मातीपासून मूर्ती कशी घडतो हे काळजीपूर्वक पहा.

२. मोती व्यवसाय सुधारित झाला आहे काय ते सांगा.

३. माणसाच्या आहारात काही बद्दल झाला आहे का हे मोठ्या व्यक्तींना विचारा

४. शेतीला पूरक असणारे कोणकोणते व्यवसाय आहेत ते पहा

काय समजले? वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ? काय शिकण्यास मिळाले ते लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू

  1. कुंभार पूर्वी साहित्य म्हणून कोणत्या वस्तू वापरत असे ?
  2. पूर्वी माणूस जमीन खणून त्यातील कंदमुळं खत असे आता तो ते खातो काय ?
  3. गावात आजही कोणते परंपरागत व्यवसाय सुरू आहेत ?


Leave a comment