इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 31

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 31

विषय  – गणित आजचा सेतू अभ्यास

तूला आता किती वाजले असतील, हा प्रश्न केव्हा केव्हा पडतो ? असा प्रश्न पडल्यानंतर तू काय करतो / करते ?

घरातील तुझ्या पेक्षा जी वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याकडून घड्याळाचे वाचन कसे करावे हे समजून घे. वरील चित्रात १२ तासी घड्याळ दाखवले आहे, यासारखे घड्याळ तू दररोज पहात असणार. या घड्याळात १ ते १२ वर्तुळाकारात क्रमाने अंक छापलेले आहेत, त्यामध्ये स्वतःच्या आसाभोवती फिरणारे तीन काटे आहेत. वरील चित्रात त्यांची नावे दिसत आहेत. घरी किंवा जवळपास असलेल्या घड्याळातील फिरणाऱ्या तिन्ही काट्यांचे बारकाईने कर. घड्याळ समजून घे वरील घड्याळात १० वाजले आहेत. घड्याळ वाचनाचा सराव कर.

मिनिट तास ही वेळ मोजण्याची एकके आहेत.

६० मिनिट = १ तास

२४ तास = १ दिवस.

६० सेकंद = १ मिनिट;

• सराव कोपरा

/ वेळ मोजण्याची एकके कोणकोणती आहेत ?

● आईला सकाळचा स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद कर.

√ दहा मिनिटात तू पुस्तकातील किती शब्द वाचू शकतो याची नोंद घे.

• तू सकाळी झोपेतून किती वाजता उठतो ? तुझी शाळा किती वाजता भरते आणि किती वाजता सुटते ? याच्या नोंदी कर.


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी





Leave a comment