इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 31

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

विद्यार्थ्यांनी त्याला त्यांना दिलेल्या शब्दा विषयी जास्तीत जास्त माहिती लिहावी

 उदाहरणार्थ पतंग 

पतंग आकाशात उडतो. पतंग लाल, पांढरा, हिरवा, पिवळा असतो. पतंगाला शेपटी असते. मला पतंग उडवायला आवडते.

विद्यार्थ्यांनी खालील शब्दा विषयी जास्तीत जास्त माहिती लिहा

  •  घर
  •  शाळा
  •  भारत देश


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment